सदस्य बने
पृष्ठाचा पत्ता क्लिपबोर्डवर कॉपी केला आहे.
अर्थ : एखाद्या गोष्टीच्या अस्तित्वाचा शेवट.
उदाहरणे : पर्यावरणाच्या संरक्षणाची काळजी न घेतल्यास सृष्टीचा नाश होण्याची शक्यता आहे
समानार्थी : अंत, अस्त, उच्छेद, नायनाट, नाश, निःपात, लय, विनाश
किसी चीज़ के अस्तित्व की समाप्ति।
An event (or the result of an event) that completely destroys something.
स्थापित करा
विध्वंस व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. vidhvams samanarthi shabd in Marathi.